शिवसेना शाखा देवगडच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

देवगड,दि.१३ फेब्रूवारी

शिवसेना शाखा देवगडच्या वतीने 14 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन देवगड येथील शिवसेना शाखा कार्यालय येथे हॉटेल प्रपंच शेजारी आयोजित करण्यात आलेले आहे. वर्षा कुडाळकर या प्रमुख उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवसेना देवगड तालुका कार्यकारणी च्या वतीने करण्यात आले आहे.