स्पर्धेला जास्तित जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे- युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम
देवगड,दि.१४ फेब्रुवारी
भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित नमो चषक २०२४ बुद्धीबळ स्पर्धा शनिवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी तीन गट असून
खुला गट प्रथम क्रमांक : १००००/- चषक, व्दितीय क्रमांक: ५०००/- चषक,तृतीय क्रमांक: ३०००/- चषक, चतुर्थ क्रमांक: २०००/- चषक, पंचम क्रमांक : १०००/- चषक
१८ वर्षाखालील प्रथम क्रमांक : ५०००/- चषक व्दितीय क्रमांक : ३०००/- चषक तृतीय क्रमांक: २०००/- चषक,चतुर्थ क्रमांक : १०००/- चषक, पंचम क्रमांक : १०००/- चषक
महिला गट • प्रथम क्रमांक : ३०००/- चषक, व्दितीय क्रमांक: २०००/- चषक, तृतीय क्रमांक : १०००/- चषक,चतुर्थ,क्रमांक : ७००/- चषक,पंचम क्रमांक : ५००/- चषक
ही स्पर्धा कणकवली-देवगड-वैभववाडी तालुका मर्यादित राहील. या स्पर्धेचे ठिकाण इंद्रपस्थ हॉल, हॉटेल डायमंडच्या मागे, सातपायरी देवगड, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग असे असून
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुयश पेठे ९४२१२७२४६६,अभिषेक सांगळे ,९३२४२८०३८९श्रीकृष्ण आडेलकर , दयानंद पाटील ८६०५१६८०८०यांच्याशी संपर्क करावा
नाव नोंदणीची अंतिम दिनांक : १६ फेब्रुवारी आहे अशी माहिती नमो चषक २०२४ च्या आयोजकांनी दिली आहे.
स्पर्धेला जास्तित जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री अमित साटम यांनी केले आहे.