भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंतीचे आयोजन

कणकवली दि .१५ फेब्रुवारी(भगवान लोके)
भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंती होणार मोठ्या दिमाखात साजरी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भाजपा नाटल-सांगवे विभाग आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने कनेडी बाज़ारपेठ येथेविविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ठीक १०वा.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन
ढोल वादन व लेझिम नृत्य
दुपारी ठीक ५ वा.पारंपारिक डबलबारी
बुवा विनोद चव्हाण × बुवा गुंडू सावंत
रात्री ठीक ८ वाजता,
चित्ररथ व शोभा दिंडी
तरी सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत माजी जि.प. अध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी बाबू सावंत आणि प्रफुल्ल काणेकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.