श्री रिद्धी सिद्धी श्री गणपती मंदीर येथे दीक्षित फाउंडेशनने जोपासली सामाजिक बांधिलकी

देवगड
माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री रिद्धी सिद्धी श्री गणपती मंदीर हुर्शी गडदेवाडी येथे कै नीलकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित व कै. श्रीम.नीता दीक्षित यांचे स्मरनार्थ उत्सवासाठी संपूर्ण महाप्रसाद दीक्षित फाउंडेशन च्या वतीने देण्यात आला .सामाजिक बांधिलकी,परोपकारी भावना ,उत्कृष्ठ नियोजन, महिला पुरुषांचा सहभाग व रुचकर भोजनाचा आस्वाद अशी प्रतिक्रिया देवगड एज्युकेशन बोर्ड मुख्य सचिव यांनी सोहळ्यानिमित्त व्यक्त केली.