खास . विनायक राऊत यांचे उपस्थितीत आंबा बागायतदार ,शेतकरी बैठकीचे देवगड येथे रविवारी आयोजन

देवगड,दि.१७ फेब्रुवारी

देवगड तालुक्यातील आंबा बागायतर शेतकरी यांच्या समस्या जाऊन घेण्यासाठी व उपाय योजनाबाबत बैठक खास.विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रविवारी १८फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रीय संवर्धन मंडळ उमाबाई बर्वे लायब्ररी देवगड येथे आयोजित करण्यात आली आहे.तरी सर्व आंबा बागायतदार व शेतकरी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन . युवासेना तालुका प्रमुख (देवगड विभाग ) गणेश गावकर फरीद काझी (पडेल विभाग) यांनी केले आहे.