छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी शिव भरताग्रज संग्राम हा नाट्य प्रयोग

सावंतवाडी,दि.१७ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी न्यू खासकिगलवाडा सावंतवाडी येथे शिवाजी महाराज पुतळ्याजवळ श्री माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा शिव भरताग्रज संग्राम हा नाट्य प्रयोग संध्याकाळी ठीक सात वाजता गुरु गावडे यांच्या घराशेजारी आयोजित करण्यात आला आहे तरी नाट्य ठिकाणी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे