वाघिवरे नारकरवाडी येथील विश्वनाथ रामचंद्र नारकर यांचे निधन

तळेरे,दि.१८ फेब्रुवारी

देवगड तालुक्यातील वाघिवरे नारकरवाडी येथील विश्वनाथ रामचंद्र नारकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार असून वाघिवरे पोलीस पाटील श्रीराम नारकर यांचे ते वडील होते.