राजकोट येथील खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता येणार सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग,दि.१५ जून

राजकोट येथील खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता सिंधुदुर्ग जिल्ह्यात……पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली घटनेची माहिती…. घटनेचे गंभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे दिले आदेश…..कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज उद्या सकाळी ११:०० वाजता मालवण राजकोट किल्ल्याची करणार पाहणी…..पाहणी करून घटनेचा अहवाल करणार मुख्यमंत्र्यांना सादर……