सावंतवाडी,दि.१९ फेब्रुवारी
सावंतवाडी शिवसेना पक्षाच्यावतीने सावंतवाडी प्रांताधिकारी म्हणुन पदभार स्विकारलेले श्री. हेमंत निकम यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहर प्रमुख खेमराज ऊर्फ बाबु कुडतरकर, उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर, एकनाथ हळदणकर आदी उपस्थित होते.