मालवण,दि.१९ फेब्रुवारी
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका संघटनेच्यावतीने मालवण कुंभार माठ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, उपाध्यक्ष प्रमोद खांडेकर, सहसचिव महेश मयेकर, खजिनदार श्री.पवार सर, हार्दिक महाजन, तालुका महिला संघटक मुक्ता राजपूत,प्रमोद कांडरकर तसेच इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.