देवगड,दि.१७ जून
अवैध दारू धंदे व मटका जुगार पोलीस स्थानक पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेतली असून देवगड व आजूबाजूच्या परिसरातील दोन मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मटक्याचे साहित्य व साहित्य व रोग रक्कम मिळून रु १००५/- एवढा मुद्देमाल जप्त केला आहे .ही घटना नाडण पुजारे वाडी येथे घडली असून या घटनेतील आरोपी सुभाष विष्णू पुजारे वय ५० याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२(अ) प्रमाने कारवाई करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत