महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरीवाडी कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

 मालवण,दि.१९ फेब्रुवारी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरीवाडी कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, भगवान नेरुरकर, ग्रामस्थ रश्मी लुडबे, दमोदर गवई, पोलीस कर्मचारी जानकर पोलीस पाटील विठ्ठल बावकर ग्रामपंचायत कर्मचारी संतोष गुडेकर, देवेंद्र डीचवलकर, डाटा ऑपरेटर कोमल वस्त आदी उपस्थित होते