आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
कणकवली दि.१९ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली विधानसभा मतदारसंघात नमो चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली येथे या कॅरम स्पर्धेचे उद्घाटन कणकवली आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सौ नंदिता नितेश राणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, अण्णा कोदे,समीर सावंत ,संजय कामतेकर, समीर प्रभुगावकर, मेघा गांगण, अभिजित मुसळे, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, सर्वेश दळवी, सागर राणे, अण्णा खाडये, कॅरम असोसिएशनचे योगेश फणसाळकर , पांडुरंग पाताडे, अनिल कंमार, राजेश निर्गुण , विजय इंगळे, प्रज्वल वर्दम, स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार,बाबू घाडीगावकर, रोहित ठाकूर, प्रथमेश दळवी,शामसुंदर दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.