मालवण, दि.१९ फेब्रुवारी
भाजप युवा मोर्चा मालवण आयोजित मालवण तालुका मर्यादित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत काराणेवाडी मैदान, कट्टा येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम विजेत्यास ३५ हजार २४ रुपये व चषक तर द्वितीय विजेत्यास २४,०२४ रुपये व चषक देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी तेजस म्हाडगूत (८०८०९२७५६७), अनिकेत गावडे यांच्याशी संपर्क साधावा.