आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

सिंधुदुर्गनगरी,दि. २० फेब्रुवारी

मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सदिप राठोड, लिपिक टंकलेखक, रविंद्र देवरे, वाहनचालक अमित राणे, शिपाई शंकर आडेलकर उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.