जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत
देवगड,दि. २० फेब्रुवारी
पडेल विभागीय माजी अध्यक्ष राणे समर्थक राजा परब यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी तालुका प्रमुख जयेश अशोक नर , महिला तालुका प्रमुख सायली घाडी , उपतालुका प्रमुख सुनील तेली कृषी तालुका प्रमुख प्रमुख सुनील जाधव वाडा (सरपंच) युवासेना तालुका प्रमुख फरीद काजी , जेष्ठ समाज सेवक, उदयोजक यधूशेट ठाकूर ,उप सरपंच विश्वनाथ पडेलकर (पडेल) , अर्पिता पाटणकर (सदस्) पडेल ,वैशाली माळगावे (सदस्) पडेल, संतोष मोंडे शाखाप्रमुख (पडेल) , संदीप वाडेकर जेष्ठ शिवसैनिक (पडेल) , वसंत वारिकजेष्ठ शिवसैनिक ( पडेल), (वाडा) राजू तावडे , शशांक तावडे , सुवास वाडेकर (पिंट्या), विजय कारेकर जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.