कणकवली येथील जिल्हास्तर वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली येथे मराठा समाज शिक्षक यांच्या मार्फत आयोजन;संचिता संभाजी पाटील प्रथम

कणकवली दि.२१ फेब्रुवारी(भगवान लोके)

१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक,कणकवली येथे मराठा समाज शिक्षक यांच्या मार्फत जिल्हास्तर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे

गट क्र १ -संचिता संभाजी पाटील -प्रथम,दुर्वा मनिष कुबल द्वितीय,अनामी अमोल कांबळी- तृतीय आणि गट क्र.२
रिया दिपक गावकर -प्रथम,
प्रांजली राजेंद्र कोलते – द्वितीय,दृष्टी सचिन सर्पे -तृतीय,गट क्र. ३ मध्येदिव्यालक्ष्मी महेंद्र लाड -प्रथम,आर्यन संतोष चाळके -द्वितीय,मैत्रेयी मकरंद आपटे – तृतीय आदी विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या वतीने गौरविण्यात आले.