बांदा,दि.२२ फेब्रुवारी
निगुडे रोणापाल मुख्य रस्ता ते आरोसकर टेंब रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत १० लाख निधी मंजूर झाला आहे.
या कार्यक्रमासाठी गावचे मानकरी नाना खडपकर, पांडुरंग गावडे, निगुडे उपसरपंच गौतम जाधव, सदस्या शमिता नाईक, शिवसेना ( उबाठा) गटाचे संपर्क प्रमुख शैलेश परब, समन्वयक बाळा गावडे, उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, आबा सावंत, राजू शेट्टी, फिलिप्स रॉड्रिग्ज, सुनील गावडे, महादेव नाईक, सिताराम नाईक, सोमा नाईक, दिलीप नाईक, सुभाष नाईक, चंद्रकांत नाईक, जना पवार, भगवान नाईक, गोविंद नाईक, भरत नाईक, सिध्देश नाईक, विशाखा चौकेकर, शोभा कुणकेरकर, प्राची कुणकेरकर, सुनिता नाईक, स्नेहल नाईक, सुश्मिता नाईक, भार्गवी नाईक, भरत नाईक, ज्ञानेश्वर नाईक, अंबाजी कुणकेरकर, मंगेश नाईक, संजू परब, वामन नाईक, नीलेश नाईक, शंकर नाईक, राघोबा नाईक, रंजकता नाईक, निकिता नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.