वेंगुर्ला ,दि.२५ फेब्रुवारी
श्री देवी सातेरी हायस्कूल-वेतोरे, कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली, रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ, प.ना.मा.हायस्कूल तेंडोली या चार शाळांमधील दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे केंद्र क्रमांक ८३०२ येथे बी-०२१०९१ ते बी-२१२१८ पर्यंत करण्यात आली आहे. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वेतोरे केंद्र संचालक यांनी केले आहे.