वेंगुर्ला ,दि.२५ फेब्रुवारी
हावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र क्र.८३०२ अंतर्गत वेंगुर्ला शहरातील हायस्कूलमधील परीक्षा बैठक व्यवस्था रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये बी-०२०७३१ ते बी-०२०८३० (मराठी माध्यम) तर वेंगुर्ला हायस्कूलमध्ये बी-०२०८३१ ते बी-०२१०८८ (मराठी माध्यम) आणि बी-०२०९४७ ते बी-०२१०६५ (इंग्रजी माध्यम) अशी करण्यात आली आहे. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला केंद्र संचालक यांनी केले आहे.