मतकरी वाडी येथील रहिवासी अशोक पाटकर निधन

वेंगुर्ले,दि.२५ फेब्रुवारी
पाट : मतकरी वाडी येथील रहिवासी अशोक सावळाराम पाटकर
(७२) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या
तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, मुलगे,मुली,जावई, सुना, नातवंडे पुतणे, असा परिवार आहे. पाट हायस्कुल चे संचालक दिपक पाटकर यांचे ते काका होत तसेच पाट परबवाडा ग्रामपंचायत च्या विद्यमान पंच सदस्य सौ. वेदा राजन पाटकर यांचे सासरे होत.