देवगड,दि.२५ फेब्रुवारी
रत्नागिरी येथील ग्रीन थिएटर फेस्टिवल पर्यावरण बालनाट्य २०२४ स्पर्धेत देवगडचे “बुरगुंडा ” हे कांदळवन संरक्षण आणि संवर्धन या फेस्टिवल विषयावर आधारित बालनाट्य रत्नागिरी केंद्रात व्दितीय क्रमांकाचे बालनाट्याला एकूण ५ पारितोषिके मिळाली.आहेत यात प्रामुख्याने
सांघिक व्दितीय पारितोषिक,
सर्वोत्कृष्ट लेखन व्दितीय, – सौ.आज्ञा कोयंडे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व्दितीय – सौ.आज्ञा कोयंडे. पुरुष अभिनय तृतीय – कु.अभिनव खडपकर . स्त्री अभिनय तृतीय – कु.सावरी कांबळे यांनी पारितोषिक पटकावली.
त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग देवगडचे “बुरगुंडा ” हे कांदळवन संरक्षण आणि संवर्धन या फेस्टिवल विषयावर आधारित...