ज्येष्ठधारक संघाची मासिक सभा, शनिवार २ मार्च रोजी

सावंतवाडी दि.२५ फेब्रुवारी
सावंतवाडी तालुका ज्येष्ठधारक संघाची मासिक सभा, शनिवार दि.२ मार्च रोजी,सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा ,सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व सभासद बंधू- भगिनींना वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.