उभाबाजार येथील जनार्दन मसुरकर यांचे निधन

सावंतवाडी दि.२७ फेब्रुवारी
शहरातील उभाबाजार येथील जनार्दन रामकृष्ण मसुरकर ( वय वर्षे ९० ) यांचे रविवार दि.२५ फेब्रुवारी रात्री अकरा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले

उभा बाजार येथे त्यांचे किराणा मालाचे दुकान होते त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी चारुशीला मसूरकर तायशेटे, मुलगा रामकृष्ण उर्फ बाबा मसुरकर ,संजय मसूरकर ,गजानन मसूरकर असे तीन मुलगे व एक मुलगी आहे .कै. रामकृष्ण मसुरकर यांचे जनार्दन मसुरकर सुपुत्र होते. मसूरकर परिवारामध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे.