पिरावाडी प्राथमिक शाळेत विज्ञान दिवस उत्साहात

आचरा,दि. २९ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. यावेळी
यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणूनआचरा गावचे सरपंच जेरोन फर्नांडिस ,उपसरपंच मा. श्री. संतोष मिराशी तसेच ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. चावलं भाई मुजावर आपले लाडके नेतृत्व तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य मा. सौ. पूर्वा परेश तारी मॅडम. तसेच सौ. मनाली राणे मॅडम,ग्रामोन्नती मंडळ उपाध्यक्ष श्री. मंदार खोबरेकर कार्यकारणी सदस्य श्री. अनिल करंजे साहेब श्री. विठ्ठल धुरी तसेच पोलीस पाटील श्री. जगन्नाथ जोशी सर आणि श्री. विठ्ठल जोशी सर तसेच श्री. समीर बावकर तसेच ग्रामस्थ म्हणून श्री. विष्णू कुबल, श्री. परेश तारी तसेच शाळा समिती अध्यक्ष श्री. नित्यानंद तळवडकर तसेच सौ. मंजीरी खोबरेकर, सौ. दिशा तळवडकर, श्रीमती. रमिता जोशी, सौ. नंदिनी पांगे, सौ. तन्वी जोशी, सौ. अप्सरी मुकादम, श्री. व सौ. कराळे तसेच अरुण धुरी, नलावडे बंधू आचरा आणि गावातील इतर मान्यवर महनीय व्यक्ति तसेच पालक वर्ग आणि शालेय शिक्षक उपस्थित होते. आजच्या या दिनी आपल्या प्रशाळेमध्ये आपल्या मुलांनी खूप छान प्रयोग आपल्याला आणि आपल्या आलेल्या मान्यवर यांना दाखवले गेले आजचा दिवस खरंच यशस्वी केला तो म्हणजे आपल्या या पुढील देशाचे छोटे शाश्त्रज्ञ मुलांनी आणि खास म्हणजे आज आपल्या प्रशाळेमध्ये