कांजूरमार्ग येथे दीपावली भेट वाटप!

मसुरे,दि.२६ ऑक्टोंबर

श्री सरस्वती साईश्वरी संस्था तर्फे कांजूरमार्ग पूर्व येथे सफाई कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त मिठाई वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रमोद कांडरकर , सचिन पवार , दत्तात्रेय पडवळ , सुहास बनसोडे संस्थापक सुरज बांदकर उपस्थित होते.