कणकवली दि.२९ फेब्रुवारी(भगवान लोके)
मराठी भाषा दिनच्या औचित्याने युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा दिन निमीत्त जि प शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे
कथाकथन स्पर्धा
गट इ १ ते ४
प्रथम क्रमांक- गौरवी सचिन देसाई, दिगवळे बामणदे
द्वितीय क्रमांक- आर्या उमेश सापळे,हरकुळ बु ५
तृतीय क्रमांक- सिध्दी सुनिल झोरे, नाटळ धाकटे मोहूळ
उत्तेजनार्थ १- शुभ्रा रमेश कदम, नरडवे नं१
उत्तेजनार्थ २- प्रज्वल प्रसाद मसुरकर, दिगवळे नं१
गट ५ ते ७
प्रथम क्रमांक- पूजा प्रदिप परब, हरकुळ खु. गावडे वाडी
द्वितीय क्रमांक- लावण्या राजेश सावंत, भिरवंडे नं १
तृतीय क्रमांक- पूजा विठोबा मेस्त्री, दिगवले नं १
उत्तेजनार्थ १– श्रेयश सुधीर सावंत नाटळ हायस्कूल
उत्तेजनार्थ २- खुशी विनायक कोळगे , नरडवे महम्मद
हस्ताक्षर स्पर्धा
गट इ १ ते ४
प्रथम क्रमांक- प्रांजल विजय सावंत, शिवडाव नं १
द्वितीय क्रमांक- अर्णव राजाराम भिसे, हरकुळ खुर्द गावडे वाडी
तृतीय क्रमांक- राधिका भिमा जाधव,
नाटळ खांदारवाडी
तृतीय क्रमांक-परेश भास्कर मुंडले
शाळा नरडवे नं १
उत्तेजनार्थ १- अस्मिता सतीश गोसावी, नरडवे कोकेवाडी
उत्तेजनार्थ २- आर्या उमेश सापळे, हरकुळ बु नं ५
उत्तेजनार्थ ३. शुभ्रा निलेश शिरसाट, हरकुळ बु शेख वाडी
गट ५ ते ७
प्रथम क्रमांक- संकेत मिलिंद गावकर शिवडाव हायस्कूल
द्वितीय क्रमांक- श्रुति भास्कर रेवाळे, दिगवळे बामणदे
तृतीय क्रमांक- देवयानी संतोष मोरये, हरकुळ जंगमेश्वर
उत्तेजनार्थ १- तनिष नंदकिशोर घाडीगावकर, नाटळ खांदारवाडी
उत्तेजनार्थ २- तपस्या महेश दळवी, हरकुळ खुर्द गावडेवाडी
निबंध स्पर्धा
गट इ १ ते ४
प्रथम क्रमांक- आर्या उमेश सापळे,शाळा हरकुळ बु.नं ५
द्वितीय क्रमांक- श्रेयस श्रीकृष्ण वर्दम, शाळा नाटळ खांदारवाडी
तृतीय क्रमांक-श्रेयस दयानंद गावकर, शाळा दिगवले बामणदे
उत्तेजनार्थ १- अस्मिता सतिश गोसावी, शाळा नरडवे कोकेवाडी
उत्तेजनार्थ २ – ध्रुवी अमित शिरसाट,शाळा सांगवे कनेडीपेठ
गट ५ ते ७
प्रथम क्रमांक-संकेत मिलिंद गावकर, शिवडाव हायस्कूल
द्वितीय क्रमांक- सिद्धी प्रमोद सावंत, नागवे नं १
तृतीय क्रमांक- सलोनी संजय गावकर, दारिस्ते नं १
उत्तेजनार्थ १- संजिवनी पुंडलिक सावंत, भिरवंडे नं१
उत्तेजनार्थ २- पर्वणी अमित चव्हाण, दिगवळे नं १
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ३ एप्रिल 2024 रोजी दुपारी ३:00 वाजता कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय येथे मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात करण्यात येईल.या स्पर्धांना परीक्षक म्हणून श्री के. पी सावंत, जगन्नाथ गावकर, व्ही टी सुतार, संजय तांबे, स्वरुपा ढवळ, रेश्मा सावंत, प्रांजली मसुरकर व नरेंद्र चिंदरकर यांनी काम पाहिले.
सर्व स्पर्धांतील प्रथम पाच क्रमांकाना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. .अधिक माहितीसाठी श्री नरेंद्र चिंदरकर (८६९८७०३०८६)किंवा वाचनालय सचिव श्री नाना काणेकर यांना संपर्क साधण्याचे आवाहन संदेश उर्फ गोट्या सावंत अध्यक्ष ग्राम वाचनालय आणि सौ संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी केले आहे.