रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड,आरोग्य विभाग देवगड च्या सहकार्याने एस.टी.डेपो च्या चालक,वाहक यांच्यासाठी आरोग्य शिबीर

0

देवगड,दि.१३ जानेवारी
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि तालुका आरोग्य विभाग देवगड च्या सहकार्याने एस.टी.डेपो देवगड च्या चालक , वाहक तसेच अन्य कर्मचारी ह्यांच्या साठी मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 ह्या वेळेत ग्रामीण रुग्णालय देवगड येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी ह्याचा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असे रोटरी क्लब देवगड च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.