डोंबिवली गावदेवी मैदान येथे 2 नोव्हेंबर रोजी ‘शस्त्र संन्यास’ दशावतार नाट्य प्रयोग!

मसुरे,दि.१ नोव्हेंबर (झुंजार पेडणेकर)

लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था डोंबिवली आयोजित गावदेवी मैदान डोंबिवली पश्चिम येथे 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे , संयुक्त प्रणाली युक्त महान पौराणिक दशावतारी नाटक ‘शस्त्र संन्यास ‘ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. करण्यात येणार आहे. श्री यशवंत काका तेंडोलकर आणि सिंधुदुर्ग, मुंबई येथील कलाकार एकत्र येऊन नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्य प्रेक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था, डोंबिवली (रजि) यांच्या कडून करण्यात आले आहे.