श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान कडून उद्योजक किरण सामंत यांना प्रथम पूजेचे आमंत्रण

देवगड, दि. २ मार्च 

कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेला श्री क्षेत्र कुणकेश्वराचा यात्रा उत्सव 8 मार्च रोजी संपन्न होणार असून श्री देव कुणकेश्वराचा प्रथम पूजेचे आमंत्रण उद्योजक किरण सामंत यांना कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी दिले.यावे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी सदस्य अजय नानेरकर संजय आचरेकर व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते