सावंतवाडी,दि.२ मार्च
इन्सुली गावठाण येथील रहिवासी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन पालव (७०) यांचे उपचारा दरम्यान रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळेत शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणुन त्यांनी सेवा दिली.सेवानिवृत्त होवून इन्सुली गावातील वेगवेगळ्या समिती मध्ये सदस्य म्हणुन कार्यरत राहून सामाजिक कार्य केले. इन्सुली गावातील कार्यात सहभागी होवुन सहकार्य करणारे जेष्ठ सामजिक कार्यकर्ते म्हणुन ऐक चागलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे .