प्रशिक्षण कालावधी एक दिवस
✨ केक प्रशिक्षण सोबत चॉकलेट प्रशिक्षण✨
प्रशिक्षण कालावधी एक दिवस
वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५.३० वा
देवगड येथे युवा परिवर्तन आयोजित करत आहे प्रत्येक युवां साठी परिपूर्ण असे व्यावसायिक प्रशिक्षण ज्यामध्ये केक व चॉकलेट मधील विविध घटक दाखविण्यात येणार आहेत सदरचे प्रशिक्षण हे एक दिवसाचे आहे
प्रशिक्षणात शिकवण्यात येणारे घटक खालील प्रमाणे
केक
१) व्हाईट फॉरेस्ट केक
२) डॉल केक
३) चॉकलेट केक
४) जेल केक
५) थ्रेडींग केक
चॉकलेट्स
१) प्लेन चॉकलेट
२) मिल्क चॉकलेट
३) ड्रायफ्रूट चॉकलेट
४) पान चॉकलेट
५) बटरस्कॉच चॉकलेट
टिप : प्रशिक्षणाचे सर्व साहित्य आमचे असेल, सोबत येताना
आपला लंच बॉक्स
नोटबुक
आधार कार्ड झेरॉक्स
एक फोटो घेऊन येणे
प्रशिक्षण शुल्क प्रति व्यक्ती फक्त ₹५५०/-
प्रशिक्षण स्थळ :
फक्त पहिल्या २५ जणांना प्रवेश आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील क्रमांकावर 9421190840 रजिस्ट्रेशन फी ₹300/- Gpay करून आपला प्रवेश निश्चित करा दि. १५/०३/२०२४ च्या पुर्वी
अधिक माहितीसाठी संपर्क : 9421190840
प्रशिक्षण दिनांक :- १७/०३/२०२४ ते १८/०३/२०२४
आपले नावं त्वरित रजिस्टर करा काहीच जागा शिल्लक