कणकवलीत महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात…
कणकवली दि.५ मार्च(भगवान लोके)
कणकवली येथे शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे खा.विनायक राऊत यांच्या लेखाजोखा पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा पार पडला.महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.
कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला खासदार विनायक राऊत,
आमदार वैभव नाईक,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,संजय पडते,
बाळा गावडे,सतीश सावंत,
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,जान्हवी सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत,अतुल रावराणे,संग्राम प्रभुगावकर,
भाई गोवेकर,
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत,रेवती राणे,अर्चना घारे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विकास सावंत,महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे,
नागेश मोरये,सायली पाटकर,नितिषा नाईक,आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.