देवगड,दि.५ मार्च
युवर फिटनेस क्लब आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन 6 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे खास आकर्षक महिला मुलांकरीता प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन युवर फिटनेस क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.