सावंतवाडी पर्यटन महोत्सव सिंधुरत्न योजनेमधून आयोजित करण्यात येणार- मंत्री दिपक केसरकर

0

सावंतवाडी,दि.१४ जानेवारी

सावंतवाडी पर्यटन महोत्सव सिंधुरत्न योजनेमधून आयोजित करण्यात येणार आहे अशी घोषणा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केली.
सावंतवाडी शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी आपणं कटिबद्ध आहे तसेच सावंतवाडी चा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुरत्न योजनेमधून पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले
यावेळी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व पत्रकार उपस्थित होते