अपघातातील मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या गंभीर जखमी असलेल्या कामगाराचे उपचारादरम्यान निधन
देवगड,दि .६ मार्च
लिंगडाळत{ठा दह{बांव मार्गावर लिंगडाळगाव येंथे भरधाव वेगाने मोटरसायकल चालवुन समोरून येणाèया चारचाकी वाहनास धडक देवून स्वत:चा व मोटरसायकलवर मागे बसलेल्या दुसèया व्यक्त{चा गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवगड पोल{स स्थानकात द{लेल्या तक्रारीवरून पोल{सांनी मोटरसायकलस्वार द{प रंज{त त{रूआ(रा.पाटथर) याच्याव{रूध्द गुन्हा दाखल केला आहे.या अपघातातील गंभीर जखमी असलेले न{र्मल ब{के(२९)रा.पाटथर याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला अशी माह{ती पोल{सांनी द{ली.
याबाबत पोल{सांनी द{लेल्या माह{तीनूसार, पाटथर येथे गेल्या दोन वर्षापासुन बागेत कामाला असलेले दीप रंज{त त{रूआ, न{र्मल ब{के व नरेश रणज{त त{रूआ हे त{घेही द{. ४ मार्च रोजी सकाळी बाग मालकाची मोटरसायकल घेवून पाटथर येथून लिंगडाळमार्गे तळेबाजार येथे च{कन आणण्यासाठी गेले होते.यावेळी दीप त{रूआ हा मोटरसायकल चालव{त होता तर त्याचा भाऊ नरेश हा मध्ये व न{र्मल हा पाठीमागे बसला होता.तळेबाजार येथून च{कन घेवून लिंगडाळमार्गे पाटथर येथे येत असताना सकाळी १० वा.सुमारास समोरून येणाèया टड्ढकच्या उजव्या साईडच्या बंपरला मोटरसायकलची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलसह त{घेही रस्त्यावर पडले.या अपघातात मोटरसायकलस्वार दीप व न{र्मल या दोघांच्याही नाका तोंडातून रक्त येवुन गंभीर स्थ{तीत असल्याने त्यांना तात्काळ रूग्णवाह{का बोलावून उपचारासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले होते.तेथून ओरोस ज{ल्हा रूग्णालाय व गंभीर जखमी असल्याने गोवा बांबुळी येथे उपचारासाठी हलवण्य{ात आले.यातील मोटरसायकलवर मागे बसलेला न{र्मल ब{के या गंभीर युवकाचा गोवा बांबूळी येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला अशी माह{ती पोल{सांनी द{ली.या अपघातप्रकरणी मोटरसायकलवर असलेल्या नरेश त{रूआ यांनी द{लेल्या तक्रारीवरून देवगड पोल{सांनी अपघातप्रकरणी मोटरसायकलस्वार द{प रंज{त त{रूआ याच्याव{रूध्द .गुन्हा दाखल केला आहे.द{प यांनी भरधाव वेगाने बेदरकारपणे मोटरसायकल चालवून अपघातास कारणीभूत ठरला असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.