देवगडात बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य वाटप

देवगड, दि.१० मार्च
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनातर्फे देवगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आम. नितेश राणे तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आदेशामुळे हा कार्यक्रम देवगड तालुक्यात देवगड तालुका खरेदी विक्री संघ सभागृहात पार पडला.यावेळी
भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर ,दीपक परब,रत्नदीप कुवळेकर,सुभाष थोरबोले, दीपक बागवे,उमेश खाडये,अजय लाड,मंगेश कदम,आनंद लाड ,प्रकाश राणे सुनील परब ,प्रदीप पडवळ,उपस्थित होते.