कणकवलीत छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी

कणकवली दि. ११ (भगवान लोके)

अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कणकवली येथे साजरी करण्यात आली . यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एस.टी.सावंत , उपाध्यक्ष लवू वारंग , सरचिटणीस एस.एल.सपकाळ , तालुकाध्यक्ष सुशील सावंत , सोनु सावंत , अविनाश राणे , औदुंबर राणे , आर.जे.सावंत , नीळकंठ वारंग , राजू कदम , सुधाकर घाडीगांवकर आदींसह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.