देवगड,दि.११ मार्च
हिंदळे कार्तिक स्वामी मंदिरासमोरील देवगड मालवण रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळ पारावर निखिल विलास पाटील हा २४ वर्षीय युवक मयत स्थितीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला.अशी फिर्याद संदीप बाळकृष्ण हिंदळेकर( ५२) रा हिंदळे प्रभुवाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदरची घटना रविवारी १० मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास घडली.अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.
Home आपलं सिंधुदुर्ग हिंदळे कार्तिक स्वामी मंदिरासमोरील पिंपळ पारावर निखिल पाटील हा युवक मयत स्थितीत...
EDITOR PICKS
POPULAR POSTS
सूचना
सिंधुदुर्ग 24 तास डिजिटल न्यूज चैनल वर तथा ऑनलाईन वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक संचालक सहमत असतील असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवगड न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील मो.9405269131,9421692715
Contact us: contact@yoursite.com
डिजाईन- 9421719953