सिक्सर किंग युवराज सिंह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केलं ‘अलविदा’

सिंधुदुर्ग,ता.१०

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सिक्सर किंग युवराज सिंह यांनी १८ वर्षाच्या अष्टपैलू कारकीर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना युवराज सिंह भावूक होत यावेळी त्यांनी संपूर्ण कारकीर्दीमध्ये उभारी घेण्यासाठी तसेच कॅन्सरची लढण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल सर्व क्रिकेट प्रेमींचे आभार मानले.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा