गुजरातमध्ये ‘भूकंप’ ,२.३ रिस्टल स्केल इतकी भूकंपाची तीव्रता

गुजरात,ता.१२

वायु वादळाच्या अनुषंगाने गुजरातसह महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला असून वायु वादळामुळे गुजरातमधील बनासकांठामध्ये २.३ रिस्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. मात्र कोणतीही जीवितहानी यात झाली नसून शासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे तसेच गुजरात मध्ये समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा