Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवलीचे नाव राज्यात चमकवल्याबद्दल केले कौतुक
कणकवली दि.१ ऑगस्ट(भगवान लोके)
प्रो कबड्डी मध्ये यु मुंबा संघातून कणकवली तालुक्यातील जानवली गावचे सुपत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल कणकवली शहराच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रणय राणे यांचा सत्कार केला . तसेच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कणकवलीचे नाव राज्यात चमकल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, राजू गवाणकर, विशाल डांमरी, राजा पाटकर, व्यंकटेश सावंत, सागर राणे, बाबू आर्डेकर, ओमकार राणे आदि उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.