रत्नागिरी येथील मत्स्यमहाविद्यालयाचे रूपांतर मत्स्य विद्यापीठात करण्याची खासदारांनी मत्स्यव्यवसायमंत्र्यांकडे केली मागणी

दिल्ली,ता.२२

शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खास. विनायक राऊत ह्यांनी आज केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री गिरीराज सिंग ह्यांची भेट घेऊन रत्नागिरी येथे असलेल्या मत्स्यमहाविद्यालयाचे रूपांतर मत्स्य विद्यापीठात करण्याची मागणी करण्याचे निवेदन देऊन कोकणामध्ये मत्स्यविद्यापीठ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा