राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर

मुंबई,ता.२७ जुलै
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली आहे. पुण्याच्या माजी शहराध्यक्षा असलेल्या सौ. रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा