भारतीय राष्ट्रीय काँगेसच्या वतीने विधानसभा लढविणारे 51 उमेदवारांची यादी जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी आज रविवारी जाहीर

0
283

देवगड-प्रतिनिधी

भारतीय राष्ट्रीय काँगेसच्या वतीने विधानसभा लढविणारे 51 उमेदवारांची यादी जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी आज रविवारी जाहीर केली .यात विदर्भ, मराठवाडा ,मुबई उपनगर,यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघाचा समावेश आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा