वेंगुर्ला तालुक्यात कोरोनाचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण

0
219

वेंगुर्ला-दि.१५ सप्टेंबर

आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये वेंगुर्ला तालुक्यात कोरोनाचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे. यामध्ये वेंगुर्ला शहरात ४, शिरोडा व मठ येथे प्रत्येकी २ आणि खानोली येथील एका होमगार्ड व्यक्तीचा समावेश आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा