धुरीवाडा येथील रहिवासी, समाजसेवक सुदेश खोत यांचे निधन

मालवण-दि.१२ ऑक्टोबर  

मालवण धुरिवाडा येथील रहिवासी समाजसेवक सुदेश रामदास खोत वय ६० वर्षे यांचे नुकतेच मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.मुबई मालाड सोमवार बाजार येथे सामाजिक शेत्रात मोठे नाव होते.मालवण येथे जुन्या काळातील क्रीडा पटू म्हणून ते प्रसिद्ध होते. मालवण येथील शिव खोत घराण्याचे ते पदाधिकारी होते. कला क्रीडा सामाजिक शेत्रात त्यांचे मोठे योगदान होते..

त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील,,दोन मुलगे,सूना, नातवंडे असा परिवार आहे.युवा समाज सेवक सचिन आणि समाजसेवक अक्षय खोत यांचे ते वडील आणि संजय खोत यांचे ते भाऊ होत.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा