संस्था चालकांच्या ‘शाळा बंद आंदोलनाला’ शिक्षक भारतीचाही पाठिंबा

शासनाच्या अन्यायकारक निर्णयाला विरोध, १८ रोजी शाळा बंद आंदोलन

तळेरे-दि.१७ डिसेंबर  संजय खानविलकर

शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर ११ डिसेंबर रोजी शासनाने काढलेल्या अन्यायकारक निर्णयाला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक संस्थाचालक मंडळाने शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी पुकारलेल्या माध्यमिक शाळा बंद आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेने जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा