स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स कणकवली आयोजित विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

कणकवली दि.२३ फेब्रुवारी

श्री भगवती देवी माध्यमिक शिक्षण समिती संचलित श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थ्यांच्या सौजन्याने श्री अब्दुल रशीद शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स कणकवली आयोजित विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन 25 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा